मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असणारे सुमारे ८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटविण्याची नोटीस मध्य रेल्वेने मंदिर प्रशासनाला दिली होती.आता हे हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत आमदार मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.