गिरीश महाजन हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितलं की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला फोन करून सांगितले की, तुम्हाला दुपारी ४ वाजता मंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे. मी तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. मी पक्षाचे आभार मानतो.”