वंचत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज परभणीत होते. परभणीत घडलेला हिंसाचार त्याचबरोबर बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका मांडली.