सोमनाथसूर्यवंशीचे पोस्ट मॉर्टम झाले. आतापर्यंत हार्ट अटॅक आल्याचं पोलीस सांगत होते मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज ते परभणी येथे बोलत होते. तसंच जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.