शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेले आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे त्यांचा बदललेला फेसबुक प्रोफाईल फोटो. नेमकं काय घडलं सविस्तर पाहू.