मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे. नागपूरमध्ये ते प्रसार माध्यमांशी
बोलत होते. नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून आपल्या सहकाऱ्यांना खेळवत ठेवणार का? असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला आहे.