आमदार निलेश राणे यांनी आज प्रथमच विधानभवनात मच्छिमारांसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिट बोलावं अशी मागणी केली. मात्र या तासात उत्तर देण्याची पद्धत नाही, असं सांगत फडणवीस यांनी ही गोष्ट त्यांना लक्षात आणून दिली.