काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर केंद्रीय अमित शाह यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या योगदानाबद्दल सांगताना मराठीतील एक कविता देखील बोलून दाखवली. त्याचबरोबर इंदिरा गांधींनी सावरकरांबद्दल व्यक्च केलेल्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसला टोला देखील लगावला.