Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांना ‘तू राहशील किंवा मी राहीन’, असं आव्हान देणारे उद्धव ठाकरे काल फडणवीसांना भेटल्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.