Sanjay Raut: मंत्रिपद न मिळाल्यानं महायुतीमधील नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच या नाराजी नाट्यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “कुठे रडारड सुरु आहे तर कुठे आदळआपट सुरु आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.