भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे विधान केलं. भाजपाचं ढोंग आता उघड पडलं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपावर
हल्लाबोल केला.