बुधवारी संध्याकाळी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ सुमारे ३०-३५ प्रवासी असेलेली नीलकमल फेरी बोट उलटल्याची घटना घडली आहे. नौदल, जेएनपीटी,
तटरक्षक दलाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे. आता पर्यंत २० पेक्षा अधित प्रवाशांना वाचवण्यात आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही
मिळत आहे.