Amit Shah: अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असा आरोप काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. अमित शाह यांच्यावर काँग्रेसने अनेक आरोप केले. त्यानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.