Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. समता परिषदेचा मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांची भूमिका मांडली. मंत्रिमंडळात स्थान नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत.आता या भाषणात त्यांनी सगळ्याच गोष्टींवर भाष्य केलं.