Ramdas Athawale: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत (संसदेच्या हिवाळी अधिवेशनात) संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या एका विधानावर सध्या टीका होत आहे. अशातच आता अमित शाह यांच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.