बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता भाजपाचे आमदाक सुरेश धस यांनी विधानसभेत दिली आहे. हत्येचा कट कशाप्रकारे रचण्यात आला याबद्दल धस यांनी अनेक खुलासे केले आहेत.