Pune Women Beats Man Who Molested Her In Bus: पुण्यात एका महिला कुटुंबियांसोबत बसमधून प्रवास करित असताना त्या महिलेची एका व्यक्तिने छेड काढल्याची घटना घडली.त्यावेळी त्या महिलेने छेड काढणार्या व्यक्तीला चांगलाच चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.