Fadnavis On Bamboo Farming: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत भाषण केलं. यावेळी फडणवीस हे विविध योजनांबाबत बोलत होते. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे बांबूची शेती. शिंदेंनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा दाखला देत बोलताना सभागृहात केलेल्या काही टिप्पण्यांमुळे सर्वांमध्ये हशा पिकला होता.