‘लोकसत्ता लोकांकिका’स्पर्धा पाहण्यासाठी अभिनेते संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी लोकसत्ताशी संवाद साधताना संजय नार्वेकर यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे कौतुक केले.