Thane: ठाण्यातील विविआना मॉलमधील सुरक्षा रक्षकाने एका महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. या घटनेनंतर अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला चोप दिला.