Sanjay Raut: “आम्ही आता पुन्हा पक्षबांधणीची तयारी सुरु केली आहे. कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरु आहे.सरकारच्या मनात असलं तर महापालिका निवडणुका घेतील.१४ महापालिकांच्या निवडणुका लवकरच येतील अशी अपेक्षा आहे.कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आमच्या बैठका होणार आहेत.”, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.