Jayant Patil: एक महिना झाला निवडणुका होऊन. वीस दिवस मुख्यमंत्र्यांच्या व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला झाले एकट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन ओढून नेले. त्याचा दुसरा अर्थ असा की, सिर्फ एक मुख्यमंत्री काफी है, इतरांची गरज नाही हा संदेश यातून जातो. असा टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चर्चेत राहिलेल्या जयंत पाटील यांच्या भाषणाची एक झलक पाहा