Sanjay Raut Asks Fadnavis Modi & Shinde About Maharashtra Chitra Rath At Republic Day Parade: महाराष्ट्राच्या चित्ररथाला २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जागा न देण्यावरून करण्यात आलेल्या प्रश्नावर आजच्या पत्राकार परिषदेत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शिंदे व फडणवीसांनी मोदी व शाह हा आकस का दाखवत आहेत यावरून प्रश्न केले पाहिजे जेव्हा आम्ही भाजपसह होतो तेव्हा आम्ही सुद्धा प्रश्न करायचो असेही राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी उचलून धरलेला मुद्दा नेमका काय हे पाहूया.