Rahul Gandhi: राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत.राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत.