Pune Accident : पुण्यातल्या वाघोली पोलीस स्टेशन समोरच्या फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या तीन मृतांमध्ये २२ वर्षांचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. हा अपघात कसा झाला याबाबत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.