Raped Puppy Rescued By Jaya Bhattacharya: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम जया भट्टाचार्य ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. सध्या तिच्या मालिकेमुळे नाहीतर वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. तिने श्वानाच्या एका दीड महिन्याच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे. तिने नायगाव भागातून एका पिल्लाची सुटका केली आहे. या पिल्लावर वारंवार बलात्कार झाला होता. या पिल्लाला न्याय मिळावा, अशी मागणी तिने केली आहे.