Manmohan Singh Demise: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल त्यांचे मित्र एच आर चौधरी यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही १९५२ मध्ये अमृतसरच्या हिंदू कॉलेजमध्ये वर्गमित्र होतो. आम्ही गणितातील कठीण प्रश्न एकत्र बसून सोडवायचो. आम्ही एकत्र शिकलो. पुढे मी अमेरिकेला गेल्यामुळे आमच्यामध्ये जास्त बोलणे होत नव्हते, पण ते माझे मित्र होते.” एच आर चौधरी यांनी सांगितलेल्या आठवणी ऐका