देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काम केलं होतं. याविषयी बोलताना त्यांनी मनमोहन सिंग या व्यक्तिमत्त्वाविषयी भाष्य केलं आहे.
चित्रपटाच्यानिमित्ताने दीड वर्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास आपण केल्याचं अनुपम खेर यांनी यावेळी सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली.