Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा पंतप्रधान होते. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील शेवटच्या भाषणात मनमोहन सिंग यांनी देशातील जनतेचे आभार मानले होते.