Manmohan Singh Biography Education, Wife, Political Career: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. त्यांचा राजकीय प्रवास हा अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा थक्क करणारा आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा एक खास व्हिडीओ