Former PM Manmohan Singh Dies : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज (२६ डिसेंबर) रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.