बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्याप वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंवर थेट टीका केली आहे. तसंच अजितदादा मुंडेंना संसक्षण का देत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.