कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना आरोपी विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात फाशी होणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.