महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच प्राजक्ता माळी केलेल्या तक्रारीचा अर्ज हा मुंबई पोलिसांनी देखील पाठवण्यात आल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.