भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, पोलीस फौज फाटा याहस देखरेखीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.