तपासा संदर्भामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीच्या तपास अधिकारी यांची भेट घेतली. पोलीस ठाण्यात त्याच वेळेस चौकशीसाठी वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव देखील असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसंच जोपर्यंत न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले.