Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सरपंच परिषद आक्रमक आहे. या घटनेला जवळपास 22 दिवस पूर्ण होतायत.तरी देखील घटनेतील फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक नाही. सरपंच परिषदेने आजपासून 2 जानेवारीपर्यंत राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.