Manoj Jarange Patil: आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करताना धनंजय देशमुख हे भावूक झाले.