संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेले आहेत. त्याआधी त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत आपण सरेंडर होत असल्याची माहिती दिली. केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. यासाठी मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत
असल्याचं ते म्हणाले.