बदलापूर प्रकरणात ज्याप्रकारे आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. त्याच पद्धतीने वाल्मिक कराडचा सुद्धा एन्काऊंटर करा, अशी मागणी मराठा आंदोलक योगेश केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी या संदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला आहे.