संतोष देशमुख हत्या प्रकरणा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच नाव घेतलं जात आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे साहेबांचा यामध्ये कुठलाही संबंध नसावा, असं ते म्हणाले. पु्ण्यात ते माध्यमांशी बोलत होते.