वाल्मिक कराड याचं समोर येणं हे पूर्व नियोजित असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. २०७ व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ते अभिवादनासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलतना त्यांनी यांसदर्भात भाष्य केलं.