Vinod Kambli: प्रकृती बिघडल्यामुळे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता विनोद कांबळी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच विनोद कांबळी यांनी लोकांना दारु न पिण्याचा संदेश दिला.