Nagpur 24 Year Old Kills Parents: नागपुरात एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर स्वतःच्या पालकांचीच हत्या केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. नागपुरात आपल्या पालकांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच टाकून हा २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. तब्बल सहा दिवसांनी दुर्गंधीमुळे हा गुन्हा उघड झाला आणि त्यापाठोपाठ समोर आलं बुचकळ्यात पाडणारं कारण, नेमकं हे प्रकरण काय हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.