Mumbra Marathi Controversy: कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. यावर उलट पोलिसांनी सुद्धा मराठी तरुणावर अडखळ गुन्हा दाखल तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते १० जणांविरोधात रात्री उशीरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावर आता ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. या एकूण प्रकरणाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.