Nitin Gadkari: नितीन गडकरींनी शुक्रवारी नागपुरात आदिवासी मुलांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे अनेक किस्से सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना आपणच राजकारणात आणले याची आठवण करून दिली.”आश्रम शाळा आमदारांच्या लोकांना वाटण्याचा धंदा करू नका”, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.