राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत आहे. अशातच धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. नकाणे गावातील रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या मुलाच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेने आणि तिच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केल्याचा हा प्रकार समोर आला आहे.