Walmik Karad, Supriya Sule & Rohit Pawar धनंजय मुंडे यांच्या पक्षातील मोठे नेते होते. आता अजित पवारांसोबत आहेत. माझ्या जवळचा आहे माझा निष्ठावंत आहे यांच्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही बीडमध्ये काही करायचं असेल तर त्याच्याशी संपर्क साधावा लागत असेल अशी त्यांनी कराडची ओळख करून दिली असेल तर आम्ही फोटोला नाही कसं म्हणार, आमचे दिशाभूल झाली असेल. अशा शब्दात रोहित पवारांनी वाल्मिक कराडसह फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.