राज्याची अतिशय वाईट अवस्था. ज्यांना सोबत घेतलं त्यांनाही ठेवलं नाही आणि मित्रपंक्षांनाही ठेवलं नाही.भाजपाशिवाय आता काही
होऊ शकत नाही, असं म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.