शिर्डीतील प्रसादालयात जेणाऱ्या भाविकांबद्दल माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सगळे भ्रष्टाचारी भिका मागत वाचवा वाचवा म्हणत भाजपाच्या दारात आहेत.आधी ते भिकारी थांबवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.